सोयाबेअन पिकाच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

सोयबीन पिकाच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी, पेरणीच्या वेळी खते देताना युरीया @ 25 किलो / एकर, सिंगल सूपर फॉस्फेट @ 150 किलो / एकर, म्यूरेट ऑफ पोटॅश @ 25 किलो / एकर, 10 किलो झिंक सल्फेट, 5 किलो सल्फर आणि 2 किलो बोराक्स जमिनीतून द्यावे

8 views0 comments

8459984356

©2020 by Shivshakti seeds. Proudly created with Wix.com